लाल मातीचं आणि त्यांचं नातं जवळपास ५० वर्षे जुनं आहे. वस्ताद म्हणून वालचंदनगरच्या पंचक्रोशीत तात्यांचा दबदबा... तात्यांना वाटायचं, एकदा तरी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत भाग घ्यावा. वयाची अट स्पर्धेला नव्हतीच, मग काय वस्ताद चाँद इस्माईल शेख यांच्या ६९ वर ...
महाराष्ट्र शासनाने एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू केला नाही, तर राज्यातील एसटी कामगार पुन्हा संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सरकारला दिला. ...
आॅटोने जात असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत दिवसाढवळ्या सदर परिसरात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपल्यासोबत गंभीर घटना घडु शकते या भीतीने या मुलीने धावत्या आॅटोतून उडी घेऊन त्यातून आपली सुटका करवून घेतली. ...
आपल्या कृत्यामुळे पोलीस विभागाचे नाव बदनाम करू नका, अन्यथा असे करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल, अशी तंबी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी सकाळी साप्ताहिक गुन्हे बैठकीत दिली. ...