दा तीन महिने आधीच ‘फळांचा राजा’ हापूस हा एपीएमसीत दाखल झाला आहे. देवगड हापूस आंब्याच्या पाच डझनाच्या पहिल्या पेटीला तब्बल नऊ हजार रु पयांचा दर मिळाल्याची चर्चा रंगली आहे. ...
विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान आवास योजनेखाली महाराष्ट्राने चालू आर्थिक वर्षातील २७ नोव्हेंबरपर्यंत केवळ ६ घरे बांधल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. ...
पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी करीत मंगळवारी अनिकेतच्या आशिष व अमित या भावांनी शहर पोलीस ठाण्यासमोर रॉकेल ओतून घेतले ...
शेतकरी कर्जमाफी, शिष्यवृत्तीसह विविध प्रकरणांमध्ये प्रचंड टीकेचे लक्ष्य ठरलेले माहिती तंत्रज्ञान विभागाचे (आयटी) प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची आज वित्त विभागात बदली करण्यात आली. ...
राज्य शासनाने आज दहा आयएएस अधिकाºयांची बदली केली. अतिरिक्त मुख्य सचिव (लेखा व कोषागरे) वंदना कृष्णा यांची बदली याच विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (सुधारणा) म्हणून करण्यात आली. ...
मंत्रालयासमोरील मनोरा आमदार निवासात आमदारांच्या खोल्यांमध्ये कामे न करताच कोट्यवधी रुपयांची बिले कंत्राटदारांना देण्यात आल्याची तक्रार आता भाजपाच्याच एका आमदाराने कफ परेड पोलीस ठाण्यात करीत ...
गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांच्या मान्य झालेल्या विविध मागण्यांवर अंमलबजावणी होत नसल्याने कनिष्ठ महाविद्यालयातील ७२ हजार शिक्षकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...
आदिवासांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा सरकारने आता त्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली आहे. कारण मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आदी प्रकल्पांसाठी आदिवासी जमीन संपादित करताना, ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशांवरून वाद होत होते. वेळप्रसंगी वादाचे रूपांतर हाणामारीतही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...