येत्या ११ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. विधिमंडळातील सुरक्षा व्यवस्थेने शुक्रवारपासून विधान भवन व परिसर आपल्या ताब्यात घेतला असून येथील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक झाली आहे. ...
राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे सर्व अहवाल पाठवले आहेत. या अहवालाचा अभ्यास करून योग्य त्या शिफारशी करण्याच्या सूचना आयोगाला दिल्या होत्या. ...
धुळे : धुळ्यातील साक्रीजवळील शेवाळी फाट्याजवळ प्रशिक्षणार्थी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कोसळल्याचे वृत्त आहे. या अपघातात विमानाच्या पायलटसह दोन जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार, सुरतहून धुळ्याकडे जात असताना सात वाज ...
गाय बांधून वाघाचे दर्शन, जिप्सीमध्ये बसलेल्या तरुणीची ओढणी ओढण्याचा अंगावर काटा आणणारा प्रकार, अचानक बेपत्ता झालेला ‘जय’ या प्रकारांमुळे गाजलेले उमरेड-पवनी- कऱ्हांडला अभयारण्य आता आणखी एका फोटोशुटमुळे सोशल मिडियाच्या माध्यमातून चर्चेत आले आहे. ...
बँकांमधील यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असली तरी फसवणुकीच्या घटना पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. असेच एक प्रकरण अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात दाखल झाले होते. त्या प्रकरणात एका राष्ट्रीयीकृत बँकेतील बचत खात्यातून अज्ञात व्यक्तीने विड्रॉल स्ल ...
नाशिक :- ‘बेझॉर’ वा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणा-या मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी (दि़०१) एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़ कॅनडा कॉर्नरवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही एण्डोस्कोपी करण ...
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
रायगड किल्ल्याचे पावित्र्य अबाधित राखण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिले आहे. युथ हॉस्टेल आयोजित रायगड प्रदक्षिणेत प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...