मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला जोडणाऱ्या अनेक बसफेऱ्या ऐनवेळी रद्द करण्यासह अनियमित वेळेत धावत असल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचा गलथान कारभार न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ...
अचलपूरमधील हनुमान मंदिराच्या दिवाबत्तीसह भोगराग नैवेद्यम सामग्रीकरिता राजस्थान सरकार अनुदान देत आले आहे. तथापि, मागील १४ महिन्यांचे हे अनुदान जीएसटीअभावी राजस्थान सरकारकडे अडकले आहे. ...
मराठा आरक्षणात कुणबी जातीलाही सामाविष्ट करावे, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणाºया राज्य सरकारचे आभार मानले. ...
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून २००५ पूर्वी नियुक्ती दिलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनीच पेन्शन मिळावी, या मागणीला घेऊन शनिवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने आक्रमक पावित्रा अवलंबविला. संघटनेने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धर ...