सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील खाणपट्ट्यांची मुदत २०१७-१८ मध्येच संपली होती. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडून वारंवार नोटीस बजावून खाणपट्टे शासनजमा करण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्याला न जुमानता राजरोसपणे अवैध उत्खनन सुरूच ठेवले. काहींनी तर लाखो रुपय ...
देवळी व परिसरात रानडुक्कर मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. तेलरांधे यांची ५० ते ६० बोंडे असलेली तसेच माणुसभर उंच वाढलेली पºहाटी वन्यप्राण्यांनी भुईसपाट केल ...
आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध शहर स्वच्छतेच्या कंत्राटात गुंतले आहे. यामुळे शहराच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाला होता. आता नव्याने घनकचरा सफाईची निविदाप्रक्रिया करण्यात आली आहे. शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या निविदांना अटी शर्तीच्या ...
गंभीर बाब म्हणजे पांढरकवडा पोलिसांचे अवैध धंद्यावरील नियंत्रण पूर्णत: सुटले असून अवैध व्यावसायिक सैराट झाले आहेत. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी अवैध दारूविक्री व मटक्यांचे अड्डे खुलेआमपणे सुरू असल्याने सामान्य नागरिकात कमालिचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे ...
औषध जाळण्याच्या प्रकाराची चौकशी केली जात असून यात दोषी असणाऱ्यांविरूद्ध कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास रासा आरोग्य उपकेंद्रातील औषधी जाळण्यात आल्याचे मिरा पोतराजे यांनी तक्रारीत म्हटले आहे. औषधी जाळल्या ...
कापूस, सोयाबीन खरेदी-विक्रीचा हंगाम सुरू झाला आहे. तालुक्यातील व्यापाºयांवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे पडेल भावात शेतीमालाची खरेदी सुरू आहे. यातून अक्षरश: शेतकरी नागवले जात आहे. बाजार समितीने शेतकरी लुबाडले जाऊ नये म्हणून ...
एका तरुणाची निसर्गाप्रती आवड व जवाबदारीने एक अनोखा उपक्रम सुरु केला आहे. नागरिकांकडून प्लास्टीकचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना त्यावर नियंत्रण कसे मिळविता येईल. याविषयी मार्गदर्शन स्वत:च्या भाजीपाला विक्रीच्या दुकानातून गोरेगाव येथील एक भाजी विक्रेता ...
नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेले नागरिक वर्षानुवर्षे आपल्या मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याने ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या नसल्याने त्यांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. जि.प.सदस्य तिराले यांन ...
गॅस सिलिंडरची बुकींग केल्यानंतर त्याची उचल केली नसताना सुध्दा त्याच्या बँक खात्यावर अनुदान जमा झाले. हा प्रकार तिरोडा येथे उघडकीस आला. त्यामुळे ग्राहकाने बुकींग केलेल्या गॅस सिलिंडरची परस्पर विक्री केली जात असल्याची पोलीस स्टेशन आणि जिल्हा पुरवठा अधि ...
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी करते. शासकीय धान खरेदी केंद्रावर केवळ शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली जाते.यासाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि आधारकार्ड सादर करावे लाग ...