सायंकाळच्या अहवालात विधान परिषदेच्या एका आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांना बरे न वाटल्याने शनिवारी सकाळी पीडीएमसीमध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, ते एक दिवसांपूर्वीच मुंबईहून परतले. त्यांच्या ...
जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी सामाजिक जाणिवेतून ९ व १० जुलै रोजी काटकुंभ, गांगरखेडा, चुरणी, जारिदा, बारूगव्हाण, बिबा, कारंजखेडा, हतरू, बिच्छुखेडा, माखला, माडीझडप या दुर्गम भागात प्रत्यक्षात भेट देऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधला. अंधश्रद्ध ...
गावातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील आजी, माजी पदाधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांनी शाळेचा कायापालट केला आहे. दीड वर्षापुर्वी रूजू झालेले मुख्याध्यापक केशर मासूरकर यांनी आपल्या सहकारी शिक्षक अविनाश ...
तामसवाडी घाट रेती तस्करांकरिता मोकळे सोडल्याचे चित्र येथे आहे. २४ तासात ४० ते ५० ट्रक रेती येथून काढली जात आहे. लॉकडाऊनचे कामात व्यस्त असल्याचे प्रशासन सांगते. परंतु रेतीची लूट सर्रास सुरु असताना अधिकाऱ्यांनी येथे मौन धारण केले आहे. बावनथडी व वैनगंगा ...
भंडारा शहर तसे शांत शहर म्हणून ओळखले जाते. परंतु अलिकडे घडलेल्या काही घटनांनी शांतता भंग होऊ पाहत आहे. पोलीस अशा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून आहेत. असाच शुक्रवारी एका व्यक्तीने बैलबाजारालगत एका खड्ड्यात मृतदेह पुरल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक नील ...
लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील वाईल्ड हार्ट फाऊंडेशन तथा निसर्गमित्र ग्रूपच्या सर्पमित्रांना चकारा येथे ९ जुलै रोजी एक अतिजहाल विषारी साप निघाल्याची माहिती मिळाली. समीत हेमणे, संदीप शेंडे, रोशन नैताम यांच्यासह काही सर्पमित्र चकारा येथे पोहचले. साप प ...
मूलमधील गांधी चौकातून सदर आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी नारेबाजी करत गाडीला धक्का मारत निदर्शने करण्यात आली. तहसील कार्यालयात वीज बिलांची होळी करून वाढत्या महागाईचा निषेध करण्यात आला. त्यानंतर तालुक्यातील प्रलंबित विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अ ...
रात्री ८ वाजता छत्रपतीनगरजवळील बीएसएनएल टॉवरजवळ असलेल्या भिंतीवर बिबट बसून असल्याचे तेथील रहिवासी सुभाष पायपरे यांनी पाहिले. त्यांनी लगेच नगराध्यक्ष अनिल धानोरकर, आरएफओ स्वाती महेशकर तसेच पोलीस स्टेशन येथे याबाबत माहिती दिली. त्यानंतर थोड्याच अवधीत आ ...
ग्रामपंचायतीच्या काळात प्रभाग क्रमांक ६ व ८ मधील कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर आखिव पत्रिकेची शासकीय अटीनुसार घरकुलासाठी आखीव पत्रिका आवश्यक आहे. मात्र चामोर्शी शहराचा सीटी सर्वे न झाल्याने सदर ३४१ कुटुंबांना घरक ...