शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दहा लाख वाहनचालकांना नोटिसा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 11:16 IST

नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाईसाठी ऑक्टोबर २०१६मध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने ई-चलान प्रणाली सुरू केली होती. त्यानंतर राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांत ही प्रणाली सुरू करण्यात आली.

मुंबई : वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून ठोठावण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा दंड थकलेला असून, त्याच्या वसुलीसाठी लोकअदालत घेण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे दहा लाख वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाईसाठी ऑक्टोबर २०१६मध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने ई-चलान प्रणाली सुरू केली होती. त्यानंतर राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांत ही प्रणाली सुरू करण्यात आली. वेगमर्यादा तपासणारे कॅमेरे राज्यभर बसविण्यात आले. पोलिसांना पावती पुस्तकांऐवजी चलान मशिन्स देण्यात आल्या.  दंडाची रक्कम वाढली तरी वसुली मात्र होताना दिसत नाही. वसुलीसाठी आता २५ सप्टेंबरपासून लोकअदालत सुरू करण्यात येणार आहे.

रक्कम तत्काळ भरावीही लोकअदालत तीन दिवस चालणार आहे. यात प्रामुख्याने प्रकरणे मिटविण्यावर भर दिला जाणार आहे. ज्यांना नोटिसा मिळालेल्या नाहीत, त्यांनी वाहतूक पोलिसांच्या ॲपवर जाऊन थकीत रक्कम तपासून घ्यावी तसेच पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ही रक्कम तात्काळ भरावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले.  

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी