शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपच्या आयटी सेलमध्ये ISIS तर पक्षात दाउद गॅगचे लोकं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 16:01 IST

नवाब मलीक यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुका जाहीर होताच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालीत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक  यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. सत्ताधारी भाजप पक्षात चक्क अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमच्या गॅगचे लोकं मोठ्याप्रमाणात कार्यरत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानातील लोकांची प्रशंसा केल्यानंतर भाजपकडून टीका होत असल्याचा प्रश्नाला उत्तर देतांना नवाब मलिक म्हणाले की, भाजपमध्ये दाउद गॅगचे लोकांची मोठी संख्या आहे. तर उत्तर प्रदेशमधील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार बृजेश सिंह यांचा १९९२ मध्ये झालेल्या जे.जे. हत्याकांड सहभाग होता. त्यांचा दाउद गँगंशी संबध असल्याचा दावा मलिक यांनी केला. तर याप्रकरणी खासदार सिंह यांच्यावर टाडा सुद्धा लावण्यात आला होता, असा आरोप सुद्धा मलिक यांनी केला आहे.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, भाजपच्या आयटी सेलमध्ये सुद्धा दहशतवादी संघटना असलेल्या ISIS ची लोकं कार्यरत असून त्यांना अनेकवेळा अटक सुद्धा करण्यात आली. त्यामुळे ज्यांची अशी परिस्थिती असेल अशा लोकांनी आमच्या बाबतीत बोलू नयेत. तसेच चाळीस पैश्यासाठी ट्विट करणाऱ्या आम्ही भाव देत नसल्याचे मलिक म्हणाले. त्यामुळे मलिक यांच्या आरोपानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.