शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात मान्सून आला, पण पाऊस का नाही?

By admin | Updated: June 20, 2014 03:16 IST

मान्सून आल्याचा लोकांना आनंद असतो़ पण यंदा मात्र, मान्सून चोरपावलाने दाखल झाला़ हवामान खात्याने जाहीर केले तरी त्यावर लोकांचा विशेषत: बळीराजाचा विश्वासच बसलेला नाही़

पुणो : पुणो, मुंबईत मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने रविवारी जाहीर केल़े गुरुवारी मान्सूनने मध्य महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापला़ पण या परिसरात अजूनही मोठा पाऊस झालेला नाही़ केवळ रिमङिाम पावसाने हजेरी लावली़ मोसमी पाऊस येताना अगदी वाजतगाजत येतो़ सुरुवातीच्या पावसाचा जोर इतका असतो की काही वेळा व्यवस्था कोलमडून पडत़े असे असले तरी मान्सून आल्याचा लोकांना आनंद असतो़ पण यंदा मात्र, मान्सून चोरपावलाने दाखल झाला़ हवामान खात्याने जाहीर केले तरी त्यावर लोकांचा विशेषत: बळीराजाचा विश्वासच बसलेला नाही़  
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालिका डॉ़ मेधा खोले यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात नानौक चक्रीवादळ निर्माण झाले होत़े ते ओमानच्या दिशेने गेल्याने यंदा मोसमी पावसाचा पॅटर्नच बदलला आह़े अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असला तरी त्याची तीव्रता कमी आह़े त्यामुळे तो सक्रिय नाही़ याचा अर्थ मान्सून आला नाही असे होत नाही़ कमाल तापमान कमी होणो, वा:यांच्या वेगात वाढ होणो, वातावरणातील आद्र्रता वाढणो या पावसाळ्याशी निगडित घटक दिसून आले की मान्सून आल्याचे मानले जात़े त्यानुसार मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाकडून जाहीर केले जात़े पुण्यात व मध्य महाराष्ट्रात हे सर्व घटक दिसून आल्याने मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले असल्याचे डॉ़ खोले यांनी सांगितल़े किनारपट्टी प्रदेश आणि मध्य भारत येथील मान्सून आल्याचे निकष वेगवेगळे आहेत़ किनारपट्टी भागात सलग तीन दिवस 2़5 सेंटीमीटर पाऊस झाला की मान्सूनचे आगमन झाल्याचे जाहीर केले जात़े
 
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचा परिणाम होऊन नैर्ऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडे आगेकूच सुरू आह़े अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाने गुरुवारी मध्य महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापला आह़े मात्र, त्यात बाष्प कमी असल्याने पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आह़े नैर्ऋत्य मोसमी पावसाचे गुरुवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत आगमन झाले आह़े