शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टिष्ट्वटरवर मनसेची ‘राज’कीय खेळी

By admin | Updated: September 23, 2015 01:57 IST

महापालिका क्षेत्रातील मतदारांची नाराजी ओढवून घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या ‘राज’कीय अस्तित्वाकरिता भावनिक खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे

मुंबई : विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालेल्या व नाशिकपासून अनेक महापालिका क्षेत्रातील मतदारांची नाराजी ओढवून घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या ‘राज’कीय अस्तित्वाकरिता भावनिक खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेच्या अधिकृत टिष्ट्वटर हँडलवर मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे राज यांचे जुने फोटो पोस्ट केले आहेत.मनसेच्या टिष्ट्वटर हँडलवरील फोटो पाहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पुण्यात असलेल्या राज यांना याबाबत पत्रकारांनी छेडले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. काही दिवसांपूर्वी उद्धव व राज यांच्या मनोमिलनाच्या बातम्या पेरण्यात आल्या. त्यानंतर लागलीच उद्धव यांनी पत्रक काढून त्याचा इन्कार केला तर राज यांनी ठाण्यातील पक्षाच्या कार्यक्रमात मनोमिलनाची शक्यता फेटाळली. उद्धव व राज यांच्या मनोमिलनाची त्यांच्या चाहत्यांना अनेक दिवसांपासून आस लागली आहे. सतीश वळंजु यांच्यासारख्यांनी तसे प्रयत्नही केले. मात्र उद्धव व राज यांच्या गोटातून राजकीय स्वार्थाकरिता मनोमिलनाच्या पुड्या सोडून ‘लांडगा आला रे आला’ अशी आवई दिली जाते.मनसेची तोळामासा राजकीय अवस्था लक्षात घेता या वेळी ही आवई मनसेच्या गोटातून दिली आहे. कल्याण-डोंबिवली निवडणुकीत या आवईमुळे काही राजकीय फायदा होत असेल तर व्हावा या हेतूने मनसेकडून हा उद्योग केला गेला आहे, असे कळते. यापूर्वी शिवसेनेची परिस्थिती गंभीर असताना व मनसे शिवसेनेची मते खात असताना टाळीकरिता हात पुढे करून उद्धव यांनी मनोमिलनाची आवई उठवली होती. (विशेष प्रतिनिधी)