शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 07:04 IST

शासनावर जबाबदारी टाकून पळ काढणे योग्य नाही...

दुर्गेश सोनार -

मुंबई : मराठी भाषा टिकवण्यासाठी शासनावर अवलंबून राहाणे पुरेसे नाही, ते योग्यही नाही. हे मराठी माणसाचे स्वत:चे काम आहे, ते आपले आपणच केले पाहिजे' अशी स्पष्ट भुमिका सातारा येथे आजपासून सुरु होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियिजित अध्यक्ष, ख्यातनाम कादंबरीकार, 'पानीपत'कार विश्वास पाटील यांनी मांडली आहे. 

शासनावर जबाबदारी टाकून पळ काढणे योग्य नाही- संमेलनाच्या पूर्वसंध्येला ' लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत 'साहित्य संस्कृती जगवण्याचे काम हे समाजाचे असते, लोकांनी फक्त शासनाच्या अंगावर जबाबदारी टाकून स्वत: पळ काढणे योग्य नाही' असे ते म्हणाले.

इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा देखण्या, पोषाखी, आधुनिक चेहेऱ्याच्या असतात हे खरे, पण त्या चकचकाटाला न भुलता खरेखुरे ज्ञान कुठल्या शाळेत मिळते ते पाहणे महत्वाचे आहे, असा  आग्रही सल्लाही विश्वास पाटील यांनी दिला.

'मराठी भाषा टिकवण्याची ही जबाबदारी समाजाला कशी पार पाडता येईल, यावर काही उपाययोजना दिसतात का?'- या प्रश्नावर ते म्हणाले, 'मला जे सुचते, ते मी माझ्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे. मराठी ही लोकांनीच वाचवली पाहिजे, ती लोकांचीच चळवळ बनली पाहिजे; हेच माझ्या भाषणाचे मुख्य सूत्र असेल!'

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi language must be saved by Marathi people: Vishwas Patil

Web Summary : Marathi language preservation is the responsibility of Marathi people, not just the government. People should focus on real knowledge, not superficial school appearances. Patil will address this in his speech.
टॅग्स :Vishwash Patilविश्वास पाटील