शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

महायुती : जागावाटपाचा तिढा, अमित शाहांची एन्ट्री; दोन दिवसांत चित्र स्पष्ट होणार

By यदू जोशी | Updated: March 5, 2024 06:40 IST

महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न कायम असल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही राज्यातील उमेदवारांची यादी तयार करताना अडचणी येत आहेत. अमित शाह ५ व ६ मार्चला होणाऱ्या बैठकांमध्ये भाजप कोणत्या जागा लढवणार याचे स्पष्ट संकेत  नेत्यांना देतील असे मानले जाते. 

मुंबई : महायुतीमध्ये शिवसेनेने २२ आणि राष्ट्रवादीने १६ जागांची मागणी केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली असून, आता तिढा सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची एन्ट्री होणार आहे. शाह हे ५ आणि ६ मार्चला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

महायुतीच्या जागावाटपाचा प्रश्न कायम असल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही राज्यातील उमेदवारांची यादी तयार करताना अडचणी येत आहेत. अमित शाह ५ व ६ मार्चला होणाऱ्या बैठकांमध्ये भाजप कोणत्या जागा लढवणार याचे स्पष्ट संकेत  नेत्यांना देतील असे मानले जाते. 

महायुतीत भाजपने किमान ३० ते ३२ जागा लढवाव्यात असे पक्ष नेतृत्वाला वाटते. त्याचवेळी ४८ पैकी ३८ जागा शिवसेना व राष्ट्रवादीने मागितल्याने पेच निर्माण झाला आहे. मित्रपक्षांची मागणी कमी करून ३० ते ३२चा आग्रह मान्य करून घेण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.

छत्रपती संभाजीनगर, जळगावमध्ये सभा- अमित शाह सोमवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले. ते मंगळवारी अकोला आणि जळगाव येथे लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टर बैठका घेतील. - छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडक भाजप नेत्यांशी ते जागांसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे. सभेनंतर ते रात्री मुंबईत येतील. - रात्री उशिरा आणि ६ मार्चला मुंबईत ते मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील जागांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नेत्यांशी चर्चा करतील. - महायुतीतील जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabhaलोकसभाMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस