शिंदे यांनी त्यात काही बदल करून आपल्या अधिकारात जबाबदाऱ्यांचे वाटप केले. त्यामुळे भोळे आणि अन्य तीन सचिवांमध्ये काही महिने सुरू असलेला छुपा संघर्ष संपण्याची चिन्हे आहेत. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत. बहुतेक ठिकाणी महायुती होईल. अपवादात्मक परिस्थितीत अडचणी येतील, त्या सोडविण्याचा प्रयत्न असेल. ...
नागपूरच्या डिसेंबर २०२४ मधील विधिमंडळ अधिवेशनात आचारसंहिता प्रतींचे वाटप झाले. संसद सदस्यांच्या वर्तनासंबंधीची जी आचारसंहिता आहे, त्याच धर्तीवर विधानमंडळ सचिवालयाने ही आचारसंहिता केली. ...