IPS Transfer : राज्यातील ३१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 09:19 PM2021-09-09T21:19:47+5:302021-09-09T21:20:33+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्या होत्या बदल्या. ५४ पोलीस उपायुक्तांच्याही करण्यात आल्या बदल्या.

maharashtra state Transfer of 31 IPS officers mumbai pune nagpur aurangabad | IPS Transfer : राज्यातील ३१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

IPS Transfer : राज्यातील ३१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next
ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून रखडल्या होत्या बदल्या. ५४ पोलीस उपायुक्तांच्याही करण्यात आल्या बदल्या.

राज्यातील ३१ आयपीएस अधिकाऱ्यांसह ५४ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या.३१ आयपीएस अधिकारी, ५४ पोलीस उपायुक्त आणि अपर अधीक्षक, तसंच ९२ सहाय्यक पोलीस आयुक्त उपाध्यक्षांच्या बदल्या झाल्या. दरम्यान, ६ सहाय्यक पोलीस अधिक्षकांना उपायुक्तपदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

कोणत्या आयपीएस अधिकाऱ्यांची झाली बदली?

  • सचिन पाटील (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई)
  • राज तिलक रोशन (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
  • एस. व्ही. पाठक (पोलीस उपायुक्त,मुंबई शहर)
  • नितीन पवार (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
  • डॉ. हरी बालाजी एन. (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
  • महेंद्र पंडित कमलाकर (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
  • निलोत्पल (पोलीस उपायुक्त, मुंबई शहर)
  • एन. अंबिका (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षक केंद्र, मरोळ)
  • शशीकुमार मिणा (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे)
  • पंकज अशोकराव देशमुख (पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे, पुणे)
  • तुषार सी. दोषी (पोलीस अधीक्षक, एटीएस, पुणे)
  • डॉ. सुधाकर बी पाठारे (उपायुक्त, ठाणे शहर)
  • प्रविण सी. पाटील (पोलीस अधीक्षक, धुळे)
  • नीवा जैन (पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद)
  • वसंत के. परदेशी (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-७, दौंड)
  • विनीता साहु (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट-५, दौंड)
  • शहाजी उमाप (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)
  • एस. जी. दिवाण (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट १६, कोल्हापूर)
  • मोक्षदा अनिल पाटील ( पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, औरंगाबाद)
  • राकेश ओला ( पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन, नागपूर)
  • मनिष कलवानिया (उपायुक्त, नागपूर शहर)
  • अविनाश एम. बारगल (पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण)
  • नंदकुमार टी. ठाकूर (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड)
  • दिगंबर पी प्रधान (दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण)
  • श्रीकांत एम. परोपकारी (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र,नागपूर)
  • चिन्मय पंडीत (उपायुक्त, नागपूर शहर)
  • विजय मगर (पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण)
  • निमीत गोयल (पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण)
  • पी. आर. पाटील (पोलीस अधीक्षक, नंदुरबार)
  • बच्चन सिंह ( पोलीस अधीक्षक, वाशिम)
  • पवन बनसोड (अप्पर पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण)

Web Title: maharashtra state Transfer of 31 IPS officers mumbai pune nagpur aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.