शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

तरी ‘भोळा महादेव’ म्हन्तो। राहीन ‘देवेंद्रा’च्या साथीला॥

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 2:18 PM

भाजपने धोका दिला असं म्हणत महादेव जानकरांनी भाजपवर जोरदार टीकास्र सोडले.. काय व्यथा आहे जानकरांची... ऐका तुम्हीच..

इठ्ठल-बिरुदेवाचं चांगभलं।खेलु ‘महाद’बुवाचं चांगभलं।।सुंबरान मांडिलं, सुंबरान मांडिलं सुंबरान मांडलं गं, सुंबरान मांडलं गं।

सह्याद्रीच्या कुशीत। हो सह्याद्रीच्या कुशीत॥‘देवेंद्र’ व्हता चालला। ‘देवेंद्र’ व्हता चालला॥त्याला शिखर व्हतं गाठायचं। हो ‘सह्याद्रीचं शिखर’॥त्या सह्याद्रीच्या कुशीत। हो सह्याद्रीच्या कुशीत॥रहात व्हता ‘महादेव’ हो। रहात व्हता ‘महादेव’ ॥आन मंग ‘देवेंद्र’ त्यो। रस्ता लागला धुंडाइला॥चतुर ‘देवेंद्र’। रस्ता लागला हो धुंडाइला॥शिखर गाठायाला। रस्ता नव्हता घावत॥बेरका मंग ‘देवेंद्र’हो। ‘महादेवा’ला बोलतो॥रस्ता दाव आमाला। म्होरं तवा जायाला॥

हर हर म्हादेवाऽऽ हर हर शंकरा...आता ऐका! त्या ‘देवेंद्र’ला ‘महादेवा’नं मदत केल्यावर काय बक्षीस ‘देवेंद्रा’नं ‘महादेवा’ला दिलं, त्याची कथा! चतुर ‘देवेंद्रा’नं ‘महादेवा’ला। ‘पागोटं-शेला’ हो दिला‘पागोट्या’नं हुरळला ‘महादेव’। हो हुरळला ‘महादेव’॥‘देवेंद्र’ला त्यानं भाऊच की मानिला। भाऊच मानिला॥ऱ्हायला ‘देवेंद्रा’चा सोबती। नव्या सह्याद्रीच्या मोहिमेला॥‘महादेवा’चे सखेसोबती। भुलवून ‘देवेंद्र’ घेऊन हो गेला॥नाराज ‘महादेवा’ला मग । ‘देवेंद्र’ बोलावे हो चहाला॥देवून रिकाम्या ‘कप-बशी’ला। ‘महादेवा’ला फशिवला॥‘चहावाल्या’च्या मान्सानं हो। पुर्तं गंडिवलं की हो त्याला॥  तरी ‘भोळा महादेव’ म्हन्तो । राहीन ‘देवेंद्रा’च्या साथीला॥भुलला ‘शेल्या’च्या मोहाला। हो ‘पागोट्या’च्या मोहाला॥

हर हर ‘महादेवाऽऽ’ हर हर ये शंकरासुंबरान मांडिलंऽऽ सुंबरान मांडिलं...

- अभय नरहर जोशी - 

टॅग्स :PuneपुणेMahadev Jankarमहादेव जानकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणElectionनिवडणूकBJPभाजपा