Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 13 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 18:27 IST2019-08-13T18:16:09+5:302019-08-13T18:27:34+5:30
जाणून घ्या दिवसभरातील ठळक घडामोडी

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 13 ऑगस्ट 2019
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.
Maharashtra Flood: पूरग्रस्त भागासाठी केंद्र सरकारकडे 6 हजार 813 कोटींची मागणी
Maharashtra Flood: मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार
नेव्हीनं 14 हजार पूरग्रस्तांना वाचवलं, गेल्या 30 वर्षातील सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन
आयोगाकडून वंचित बहुजन आघाडीला नवं 'चिन्ह', विधानसभा 'या' चिन्हावर लढणार
महाराष्ट्र सरकारने 'हे' काम करावं, संभाजी भिंडेंनी पुनर्वसनासाठी सुचवला मार्ग
देश-विदेश
काश्मीर प्रश्नावर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; सरकारला वेळ देण्याची भूमिका
विमान नको, लोकांना भेटण्याचं स्वातंत्र्य द्या; राहुल गांधींचा सत्यपाल मलिक यांना टोला
Video : तुम्ही चोर आहात...यूएनमध्ये पाकिस्तानी अधिकारी मलीहा लोधींना नागरिकाने सुनावले
आता काँग्रेसमध्ये 'एक व्यक्ती एक पद'?; सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या विचारात
जगभरात येत्या 9 महिन्यांत येणार मंदी; जाणून घ्या भारतावर काय होणार परिणाम
लाईफ स्टाईल
आता ऑफिसला दारू पिऊन जाणं पडेल महागात, सॉफ्टवेअर चेहरा बघून एचआरला पाठवणार अलर्ट
ना खर्च ना जास्त मेहनत...वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि चांगला उपाय!
रिलेशनशिपमध्ये तुम्हीही तुमच्या पार्टनरला खूप मेसेज करता, मग आधी हे वाचाच....
थरारक अॅडव्हेंचरसाठी ओळखलं जातं 'तत्तापानी'; ट्रिप प्लॅन करण्यासाठी उत्तम ठिकाण
क्रीडा विश्व
राष्ट्रकुल स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेटची एन्ट्री; 2022च्या स्पर्धेत समावेश
टीम इंडियाचे कसोटीतील अव्वल स्थान धोक्यात, कोणाचे आव्हान?
विराट कोहली वन डेत किती शतक झळकावणार? वसीम जाफरच्या उत्तरानं चकित व्हाल
तिसऱ्या वन डेपूर्वी टीम इंडियाची भटकंती; धवन, पोलार्ड दिसले एकत्र
कहानी पुरी फिल्मी है
रितेश देशमुखनंतर अमिताभ बच्चन करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत
'बधाई हो'च्या कलाकाराला आला होता अर्धांगवायूचा झटका, वजन कमी झाल्याने ओळखणे होतंय कठीण
अखेर ‘या’ जोडप्याने दिली प्रेमाची जाहीर कबुली, इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो