शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

सुखकर प्रवासासाठी ‘लोकमत आॅटो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 3:26 AM

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात सर्वसामान्य प्रवासी, पर्यटक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषत: महिलांचा रिक्षा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी यापुढे हातभार लागणार आहे.

औरंगाबाद - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात सर्वसामान्य प्रवासी, पर्यटक, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विशेषत: महिलांचा रिक्षा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी यापुढे हातभार लागणार आहे. ‘लोकमत आॅटो’ या उपक्रमाचा भव्य शुभारंभ जागतिक महिला दिनी गुरुवारी १०० रिक्षांच्या माध्यमातून करण्यात आला. लोकमत भवन, जालना रोड येथे आयोजित समारंभास प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सी. डी. शेवगण (वाहतूक शाखा), छावणी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे, पोलीस निरीक्षक हेमंत गिरमे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ‘लोकमत’चे संपादक चक्रधर दळवी, ‘लोकमत समाचार’चे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोले, ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई, वितरण व्यवस्थापक प्रमोद मुसळे, संयोजक शेख इश्तियाक समीर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रिक्षांना झेंडी दाखवून या उपक्रमाचे उद््घाटनक रण्यात आले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र