शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 2:51 PM

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

नाशिक -कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  पद्मश्री दर्शना जव्हेरी (नृत्य), भगवान रामपुरे (शिल्प), काका पवार (क्रीडा),  श्रीगौरी सावंत (लोकसेवा), सई परांजपे (चित्रपट), डॉ. माधव गाडगीळ (विज्ञान) यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. 21 हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 10 मार्च या कुसुमाग्रजांच्या  स्मृतिदिनी हा पुरस्कार वितरण सोहळा कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी 6 वाजता प्रतिष्ठानचे अध्यक्ष  माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर  यांच्या हस्ते होईल. पुरस्कार घोषणाप्रसंगी प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद हिंगणे, अड विलास लोणारी, गुरमीत बग्गा आदी उपस्थित होते.पुरस्कार विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत 1) नृत्य - पद्मश्री दर्शना जव्हेरी ( मणिपुरी नृत्य) 2) शिल्प - भगवान रामपुरे, सोलापूर3) क्रीडा - काका पवार, कुस्ती प्रशिक्षक4) लोकसेवा - श्रीगौरी सावंत, ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळख मिळवून देण्यात योगदान5) चित्रपट - सई परांजपे, दिग्दर्शक, निर्माती6) विज्ञान - डॉ. माधव गाडगीळ, जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNashikनाशिक