शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कविता करकरे यांची प्रकृती चिंताजनक

By admin | Updated: September 29, 2014 07:34 IST

एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

मुंबई : एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.कविता करकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्या पूर्णत: बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांच्या हृदयाचे कार्य नियमित व्हावे म्हणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्या उपचारांना कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नव्हत्या. त्यांच्या काही तपासण्या केल्यानंतर त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले आहे. त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे त्यांच्या मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाला आहे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)