शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोंडीत गुदमरला जीव!

By admin | Updated: August 2, 2016 01:08 IST

अधूनमधून येणारा पाऊस, रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, वाढती वाहनांची संख्या यामुळे शहरात अनेक ठिकाणी सोमवारी शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली

पुणे : अधूनमधून येणारा पाऊस, रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, वाढती वाहनांची संख्या यामुळे शहरात अनेक ठिकाणी सोमवारी शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. आज सकाळपासूनच दिवसभर पावसाची रिपरिप होती. त्यामुळे वाहतूक संथ गतीने चालली होती. त्यातच शहरातील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे सकाळी व सायंकाळी महत्वाच्या रस्त्यांवर नेहमीच वाहतूककोंडी होत असते़ त्यात पाऊस असेल तर एरवी दुचाकीवरुन जाणारेही मोटार घेऊन बाहेर पडत असल्याने रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते़ सोमवारी पहाटेपासूनच पाऊस सुरु झाला़ त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या मोटारींच्या संख्येत वाढ झाली होती़ अनेक रस्त्यांवरील चौकात खड्डे पडले आहेत़ त्यात पाऊस यामुळे वाहनांचा वेग कमी झाल्याने महत्वाच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबवर रांगा लागलेल्या दिसत होत्या़ अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शहराच्या विविध भागातून सारसबाग येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी कार्यकर्ते मिरवणुकीने येत होते़ त्याने या कोंडीत भर घातली़ सिमेंटच्या रस्त्यावरील अनेक चौकात पेविंग ब्लॉक्स बसविण्यात आले आहेत़ त्यातील अनेक ब्लॉक्स उंचसखल झाल्याने ऐन चौकातच वाहनांना वेग कमी करावा लागतो़ त्याचा परिणाम होऊन वाहतूक कोंडीत आणखी भर पडताना दिसत आहे़ स्वारगेटपासून गोळीबार मैदान, रेसकोर्स, पुलगेटपासून सोलापूर रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ >कर्वेरोड, सेनापती बापट रोड, इंजिनिअरिंग कॉलेज, मार्केटयार्ड, कात्रज रोड या परिसरात दुपारपासूनच वाहतूक कोंडी झाली होती़ ऐकरी असलेल्या जंगली महाराज रोडवर डेक्कन जिमखान्यापासून अगदी बालगंधर्व रंगमंदिरांपर्यंत वाहनांची रांग लागलेली होती़ त्याचा ताण घोले रोड, आपटे रोडवर येऊन तेथेही वारंवार वाहतूक कोंडी होताना दिसत होती़