शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणांचे कर्तृत्व किती दिवस झाकणार?

By admin | Updated: March 21, 2015 00:22 IST

‘आम्ही सारे ब्राह्मण’ या पाक्षिकाच्या चवथ्या वर्धापनानिमित्त निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचा ब्राह्मण भूषण पुरस्काराने पुरंदरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

पुणे : ब्राह्मणांनी ़इतिहासात गाजविलेले कर्तृत्व किती दिवस झाकून ठेवले जाणार आहे, असा प्रश्न उपस्थित करतानाच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुद्धी आणि प्रतिभा असलेल्या ब्राह्मणांनी प्रचंड महत्त्वाकांक्षी असले पाहिजे, अशी अपेक्षा आज येथे व्यक्त केली. ‘आम्ही सारे ब्राह्मण’ या पाक्षिकाच्या चवथ्या वर्धापनानिमित्त निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचा ब्राह्मण भूषण पुरस्काराने पुरंदरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ‘आम्ही सारे ब्राह्मण’चे संपादक गोविंद हर्डिकर, कार्यकारी संपादक भालचंद्र कुलकर्णी, उद्योजक श्रद्धा वर्दै व्यासपीठावर होते. समाजासाठी योगदान देणाऱ्या दिलीप अलोणी, अशोक बेंबळीकर, प्रथमेश दाते, अनिल गोरे, विनय दाते तसेच उदय बापट व विश्राम कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.कारकुनीपेक्षा उद्योग, कला, साहित्य अशा क्षेत्रात क र्तृत्व गाजवा, असे आवाहन करून पुरंदरे म्हणाले की आपल्या महत्त्वाकांक्षा थिट्या आहेत. आपण आपल्याविषयी गैरसमज बाळगले आहेत. अंधार दूर करण्याची फक्त प्रार्थना करून उपयोगाचे नाही. इतिहासात गाजविलेल्या कर्तृत्वाचा आविष्कार नव्या पिढीला दाखवा. (प्रतिनिधी)भारतीय असणे ही खूप मोठी भावना !४कारगील युध्दाच्या वेळी साऱ्या देशातून रोख, वस्तूंच्या रूपात मदत येत होती. गोरखपूर येथे असताना एका रेल्वे स्टेशनवर एका भिकाऱ्याने माझ्याकडे अडीच हजार रुपये दिले. तिथल्या साऱ्या भिकाऱ्यांनी पैसे एकत्र जमवून सैन्यासाठी, देशासाठी मदत केली ... हा किस्सा सांगताना भूषण गोखले यांच्या भावना अनावर झाल्या. इतिहास आणि भुगोलाची सांगड असते. भुगोलामुळे युध्दे होतात. जम्मू काश्मिरचा मोठा भाग आज पाकिस्तानने बळकाविलेला आहे ही अतिशय वाईट घटना आहे. पासष्टच्या युध्दात मात्र आपण काश्मिरमध्ये घुसलेल्यांना यशस्वी होऊ दिले नाही. आपल्या देशात चांगले काय आहे हे आपण पाहत नाही.- भूषण गोखले