शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

लातूरचे हेमंत कोटलवार युरोपात राजदूत; मराठवाड्याला बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 3:10 AM

कोटलवार यांच्या नियुक्तीमुळे राजदूत म्हणून नियुक्त होण्याचा बहुमान मराठवाड्याला पहिल्यांदाच मिळाला आहे.

लातूर : लातूरचे हेमंत हरिश्चंद्र कोटलवार यांची युरोपमधील चेक रिपब्लिक येथे भारताचे राजदूत म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नुकतीच नियुक्ती केली. कोटलवार हे १९९६ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी असून, त्यांनी भारताचे प्रतिनिधी म्हणून विविध देशांमध्ये सक्षमपणे भूमिका बजावली आहे.कोटलवार यांच्या नियुक्तीमुळे राजदूत म्हणून नियुक्त होण्याचा बहुमान मराठवाड्याला पहिल्यांदाच मिळाला आहे. सौदी अरेबिया आणि येमेनच्या युद्धात अडकून पडलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या यशस्वी सुटकेसाठी केलेली मध्यस्थी, लडाख प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सहसचिव म्हणून केलेले काम उल्लेखनीय आहे.भारतात पारपत्र वितरणाची आॅनलाईन प्रणाली विकसीत करून भ्रष्टाचारमुक्त यंत्रणा उभारण्याचे काम त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाले. आजवरच्या यशाचे श्रेय त्यांनी आई रजनी व वडील प्राचार्य हरिश्चंद्र कोटलवार यांना दिले आहे.

टॅग्स :laturलातूर