शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी नव्याने ८ लॅब सुरु करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 19:35 IST

मुंबईत २ आणि पुण्यात १ लॅब उद्यापासून सुरु होणार

ठळक मुद्देराज्य सरकार, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाकडून परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नकेंद्र सरकारकडून लॅबसाठीच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या

पुणे: राज्यात कोरोना बाधितांची संख्या ४२ असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर पोहचली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात नव्याने ८ लॅब लवकरच सुरु करण्यात येणार असून त्यातील तीन लॅब मुंबईतील कस्तुरबा, केईएम आणि पुण्यात बीजे मेडिकल येथे उद्यापासून सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी सांगितली. केंद्र सरकारकडून लॅबसाठीच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्याचे देखील स्पष्ट केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांच्याकडून परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न सुरु आहे. पुण्यातील एनआयव्हीमध्ये दिवसाला ४०० संशयितांचे अहवाल तपासले जात आहे. त्यात बीजे मेडिकल येथे सुरु करण्यात येणाऱ्या लॅबमध्ये १८० ते २०० तपासणी एकावेळी होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.  हाफकीन ला मध्ये मदतीने 2 लॅब सुरू करणार आहे तपासणीसाठी लागणारे साहित्य केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. क्वारन्टाईनमध्ये साधारण 830 लोक राहू शकतील इतकी जागा तयार करण्यात आली आहे. 100 रुग्णांसाठी नायडू वॉर्ड आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 60 बेडचा आयसोल्युशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. वर्क फ्रॉम होम ची अमलबजावणी लवकर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे.पुण्यात 10 खासगी रुग्णलयात आयसोल्युशन वॉॅर्ड तयार करण्यात आले आहेत. पिंपरी मध्ये 8 खासगी रुग्णालयात आयसोल्युशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेRajesh Topeराजेश टोपेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल