शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

एलफिन्स्टनच्या नमन मिडटाऊनला आग

By admin | Updated: June 22, 2014 00:58 IST

एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाशेजारील नमन मिडटाऊन या व्यावसायिक इमारतीला संध्याकाळी पाचच्या सुमारास आग लागली

मुंबई : एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाशेजारील नमन मिडटाऊन या व्यावसायिक इमारतीला संध्याकाळी पाचच्या सुमारास आग लागली आणि 21व्या मजल्यार्पयत धुराचे लोळ पसरले. आग लागली तेव्हा इमारतीत 25 ते 3क् अधिकारी कर्मचारी अडकले होते. मात्र अग्निशमन दलाने सर्वाना सुखरूप बाहेर काढले.
नमन मिडटाऊन इमारतीला 15 व 21 माळ्यांच्या दोन विंग आहेत. 21 मजली इमारतीच्या पहिल्या माळ्यावर वेल्डिंगचे काम सुरू होते. त्या वेळी आग लागली आणि ती वरच्या दिशेने पसरत गेली. इमारतीत विविध कंपन्यांची कार्यालये आहेत. आग लागली तेव्हा अनेक कार्यालये सुरू होती. आगीची माहिती मिळताच अनेक कर्मचारी बाहेर पडले. त्यापैकी 25 ते 3क् कर्मचारी आत अडकले होते. त्या सर्वाना अग्निशमन दलाने बाहेर काढले. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या तळमजल्यावरील एसी प्लान्टमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. पोलीस दोन्ही शक्यता पडताळून पाहत आहेत.
अग्निशामक दलाचे 8 फायर इंजीन, 4 टँकर व रुग्णवाहिका अशी एकूण 25 वाहने बचावकार्यात सहभागी झाली होती. इमारतीखाली बघ्यांची गर्दी झाल्याने काही काळ या परिसरात वाहतूककोंडीही झाली होती.  इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त असल्याचे अग्निशामक अधिकारी शशिकांत काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)