शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना देशोधडीला लावू देणार नाही

By admin | Updated: May 26, 2017 03:47 IST

शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत खोटी आश्वासने देणाऱ्या लबाडांना गुडघे टेकायला लावू. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा (पुणे) : शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत खोटी आश्वासने देणाऱ्या लबाडांना गुडघे टेकायला लावू. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. राज्यात जिथे जिथे शेतकऱ्यांवर अन्याय होईल, तेथे तिथे आम्ही लढा उभारणार आहोत, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी दिला.खासदार शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफी व स्वामीनाथन आयोग लागू करावा या मागणीसाठी सुरू केलेल्या आत्मक्लेश यात्रेचे गुरुवारी लोणावळा शहरात आगमन झाले. सकाळी साडेआठला शेट्टी यांनी मुंबईकडे पायी प्रवास सुरूकेला. लोणावळ्यात पोहोचल्यावर नागरिकांशी संवाद साधताना शेट्टी म्हणाले, की निवडणुकीच्या काळात मोदी व भाजपाने दिलेल्या आश्वासनाला आम्हीही बळी पडलो. मात्र, याची जाणीव झाल्यामुळेच ही आत्मक्लेश यात्रा काढली आहे. मागील वर्षभरात राज्यभरातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज जमा केले असून, येत्या ३० मे रोजी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे देण्यात येणार आहेत.