शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणावर दिला जोर!

By admin | Updated: February 27, 2015 02:28 IST

मनमाड-धुळे-इंदोर नवीन मार्ग, चाळीसगाव-औरंगाबाद भुयारी मार्ग, नाशिक-पुणे मार्गाचे सर्वेक्षण लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने आता उत्तर महाराष्ट्रातील

मिलिंद कुळकर्णी, जळगावमनमाड-धुळे-इंदोर नवीन मार्ग, चाळीसगाव-औरंगाबाद भुयारी मार्ग, नाशिक-पुणे मार्गाचे सर्वेक्षण लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने आता उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि जनतेला आवाज बुलंद करावा लागणार असल्याचे रेल्वे अर्थसंकल्पानंतर स्पष्ट झाले. त्यासोबतच नंदुरबार, जळगाव व अमळनेर या रेल्वे स्टेशनला आदर्श स्टेशनचा दर्जा घोषित झाला असला तरी पुरेशा सुविधा अद्याप नाहीत. आता पायाभूत सुविधांवर भर देणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत. प्रामुख्याने गोंदिया-पुणे महाराष्ट्र एक्स्प्रेस, शिर्डी-नगर-मुंबई यासह मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी आहे. जळगाव, अमळनेर, शिर्डी व नंदुरबार या रेल्वे स्थानकांना यापूर्वीच आदर्श स्थानकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. पण आदर्श स्थानक म्हणून अपेक्षित सुविधा तेथे अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. मोठ्या स्थानकावर लिफ्ट व एस्कलेटरची सुविधा देण्यात येणार आहे. त्यात भुसावळ व मनमाड या जंक्शनचा समावेश होण्याची शक्यता आहे. मनमाड-धुळे-इंदूर मार्गासाठी यापूर्वीच सर्वेक्षण झाले आहे. या मार्गासाठी ४ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.