शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

कृषिपंप ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच दिवसा 8 व रात्री 10 तास वीजपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 6:14 PM

सध्या राज्यात विजेच्या मागणी एवढी वीज उपलब्ध असल्यामुळे कृषिपंप ग्राहकांना 9 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून रात्री 10 तास व दिवसा 8 तास चक्राकार पध्दतीने पूर्ववत 3 फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुंबई : सध्या राज्यात विजेच्या मागणी एवढी वीज उपलब्ध असल्यामुळे कृषिपंप ग्राहकांना 9 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून रात्री 10 तास व दिवसा 8 तास चक्राकार पध्दतीने पूर्ववत 3 फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.ऑक्टोबरमध्ये विविध कारणांमुळे देशात कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली होती.  परिणामी पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध नसल्याने कृषिपंपांच्या वीजपुरवठ्याच्या वेळात बदल करून रात्री 8 तास व दिवसा 8 तास अशा पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येत होता. शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्यात सुसूत्रता आणण्यासाठी व वीजप्रणालीच्या सुरक्षिततेसाठी महावितरणने विभागनिहाय वेळापत्रक तयार केले असून त्याची अंमलबजावणी 5 ऑक्टोबरपासून करण्यात आलेली आहे. त्यानुसार कृषिभाराचे योग्य नियोजन करून कृषिपंपाच्या वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले आहेत. डिसेंबर 2017 ते फेब्रुबारी 2018 या मासिक कालावधीत या सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी सूरू राहणार आहे.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी