शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वीज गेली अन् उमेदवारीही!

By admin | Updated: September 28, 2014 00:15 IST

शहरात सध्या पुरेसा वीजपुरवठा होत असतानाही अचानक वीज गायब झाल्याने एका इच्छुकाला मोठा धक्का बसला.

पुणो : शहरात सध्या पुरेसा वीजपुरवठा होत असतानाही अचानक वीज गायब झाल्याने एका इच्छुकाला मोठा धक्का बसला. ऐन वेळी वीज गेल्याने उमेदवारी अर्जासोबत द्यावयाचे प्रतिज्ञापत्र तयार न झाल्याने उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. हे इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे असल्याने राजकीय वतरुळात चर्चेला ऊत आला आहे. मात्र, कॉँग्रेसमधून आलेले दीपक मानकर यांना उमेदवारी देण्यासाठी ही चलाखी करण्यात आल्याचीही चर्चा रंगली आहे. 
येथून काकडे यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. त्यांना ए-बी फॉर्मही देण्यात आला. अहमदनगरहून शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते पुण्यात आले.  एक वाजता ए-बी फॉर्मसह उमेदवारी अजर्ही भरला. वैयक्तिक माहिती असलेले प्रतिज्ञापत्र सादर करणो आवश्यक असते. अर्ज भरण्याच्या मुदतीत त्यांना हे प्रतिज्ञापत्र सादर करता आले नाही. वीज गेल्याने प्रतिज्ञापत्र तयार करण्यास उशीर झाला, असे कारण त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, कार्यकत्र्याचा रोष टाळण्यासाठी राष्ट्रवादीने ही चलाखी केल्याची चर्चा आहे. काकडे  यांची उमेदवारी अडचणीत आल्याचे सांगून दीपक मानकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  मानकरांना उमेदवारीचा शब्द देऊन पक्षात प्रवेश देण्यात आला असल्याने पेच निर्माण झाला. कारण पुढे करून काकडे यांची उमेदवारी टाळली. 
 
4साडेतीनच्या सुमारास काकडे यांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक कार्यालयात आणण्यात आले. मात्र, वेळ निघून गेल्याने अधिका:यांनी प्रतिज्ञापत्र घेण्यास नकार दिला. तसेच, इतर उमेदवारांनीही त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करता आले नाही. 
4काकडे म्हणाले, नगरवरून उशिरा आल्याने प्रतिज्ञापत्र तयार करण्यास वेळ लागला. त्यातच वीज गेल्याने प्रतिज्ञापत्रचा मजकूर नाहीसा झाला. त्यामुळे पुन्हा प्रतिज्ञापत्र तयार करावे लागले. त्याला खूप वेळ गेला.