शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या काळात चेलेचपाटे, चमचे यांची गरिबी हटली; गडकरींचे काँग्रेसला खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:23 IST

भाजपचे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ गडकरींची सभा झाली.

सोलापूर : काँग्रेस सरकारच्या काळात गरीब, शेतकऱ्यांची नव्हे तर त्यांचे नेते, कार्यकर्ते, चेलेचपाटे, चमचे यांची गरिबी हटली, अशी टीका केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली.

भाजपचे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ गडकरींची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या धोरणांमध्ये ग्रामीण विकासाचा समावेश नव्हता. काँग्रेसच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे देशाचा सत्यानाश झाला. त्या काळात सरकारने एअर इंडिया, कर्नाटकमध्ये साेन्याची फॅक्टरी टाकली. पण सर्वकाही नुकसानीत गेले. त्या काळात प्रत्येक गावाला रस्ता, सिंचनाची सुविधा, शाळा, दवाखाने असते तर देशातील लोक मागास राहिले नसते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात आम्ही प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. या योजनेतून साडेतीन लाख किलोमीटरचे रस्ते तयार केले. काँग्रेसच्या काळात नियोजन चुकले. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला. वीस कलमी, चाळीस कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या, त्या स्थितीची आठवण करा. 

गडकरी म्हणाले, काँग्रेसच्या स्थितीची आज आठवण करा. गावात शाळेची बिल्डिंग होती, पण शिक्षक नव्हते. शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती. दवाखान्यांची अवस्था वाईट होती. काँग्रेसने आपल्या नेत्यांना इंजिनिअरिंग कॉज, मेडिकल, डीएड कॉलेज वाटले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024solapur-city-central-acसोलापूर शहर मध्यNitin Gadkariनितीन गडकरी