शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 04:01 IST

काँग्रेस-राष्टÑवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले; हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, खते मोफत द्यावीत

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १२ दिवस झाले तरी भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदाचे गुºहाळ सुरू आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यपालांनीच आता हस्तक्षेप करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवारकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काँग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. अवकाळी पावसामुळे कापूस, भात, सोयाबीन, मका, तूर, ज्वारी, बाजरी, भूईमुग, धान, कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक विमा कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक बंद आहेत.बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आणि रब्बीची पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी राज्यपालांकडे करण्यात आली.विरोधकांच्या या आहेत मागण्या :। नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. । शेतकऱ्यांचे पीक कर्ज व वीज बील माफ करा. । नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रती हेक्टर ५० हजार रुपये द्या. । फळबागा आणि भाजीपाल्यासाठी नुकसान भरपाई म्हणून प्रती हेक्टर १ लाख रुपये द्या.। पशुधन व घरांची झालेली पडझड पाहता त्यांचे पंचनामे तत्काळ करा. । रब्बीच्या पेरणीसाठी शेतकºयांना बी बियाणे, खते मोफत द्या. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवार