शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 06:44 IST

Lebanon and Israel Peace talks: इस्रायल आणि इराणचा पाठिंबा असलेल्या हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेशी गेल्या महिनाभराहून अधिक काळ चाललेल्या युद्धानंतर अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये लेबनॉन आणि इस्रायल यांनी अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच थेट राजनैतिक चर्चा केली.

बैरुत -  इस्रायल आणि इराणचा पाठिंबा असलेल्या हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेशी गेल्या महिनाभराहून अधिक काळ चाललेल्या युद्धानंतर अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये लेबनॉन आणि इस्रायल यांनी अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच थेट राजनैतिक चर्चा केली. ही घटना अतिशय महत्त्वाची असून, दोन्ही बाजूंमध्ये लगेचच कोणताही मोठा करार होणार नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले की, इस्रायल व लेबनॉन यांच्यात थेट चर्चेची प्रक्रिया होण्यासाठी सकारात्मक गोष्टी घडल्या. हिज्बुल्लाने या चर्चेला विरोध करत सहभाग घेतला नाही. चर्चा सुरू होताच हिज्बुल्लाने इस्रायलवर हल्ले वाढवले. लेबनॉनमधून हिज्बुल्लाचा नायनाट झाला पाहिजे, असे मत असल्याचे इस्रायलनेही म्हटले आहे. 

१९९३ नंतर थेट चर्चा  १९९३नंतर इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील ही पहिली थेट चर्चा आहे. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये अमेरिका किंवा संयुक्त राष्ट्रांच्या यूएनआयएफआयएल मिशनच्या माध्यमातून अप्रत्यक्ष संवाद होत होता.

हल्ल्यात लेबनॉनमधील १६८ मुलांचा मृत्यूइस्रायलने लेबनाॅनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये लहान मुलांचा मृत्यू होत असून, त्याबद्दल अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांत आतापर्यंत १६८ मुले ठार झाली आहेत. त्यात जवाद, त्याच्या चुलत भावाचाही समावेश आहे.आम्ही हिज्बुल्लाच्या तळावर हल्ले चढवितो, नागरी वस्त्यांना आम्ही लक्ष्य करत नाही, असे इस्रायलने म्हटले आहे. पण, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे लेबनॉनमधील लहान मुलांचाही मृत्यू होत आहे, असा आरोप होत आहे. मात्र, आम्ही हिज्बुल्लाच्या शेकडो दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा इस्रायलने केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Lebanon, Israel in peace talks after 40 years; no deal yet.

Web Summary : After decades, Lebanon and Israel held rare US-brokered talks. No immediate deal is expected. Hezbollah opposed the talks and increased attacks. Israel claims it targets Hezbollah bases, not civilians, despite child casualties. The talks are the first direct ones since 1993.
टॅग्स :Israelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीय