शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन क्वीनमध्येही हवे मराठी पदार्थ - रामदास आठवले

By admin | Updated: June 4, 2015 13:57 IST

राज्यातील सर्व हॉटेलांत मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करणा-या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी आता 'डेक्कन क्वीन'मध्येही मराठी पदार्थांची मागणी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ -  राज्यातील सर्व हॉटेलांत मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करणा-या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी आता 'डेक्कन क्वीन'मध्येही मराठी पदार्थांची मागणी केली आहे. 'भारतीय रेल्वेच्या शिरपेचातील तुरा असलेल्या आणि प्रवाशांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलेली डेक्कन क्वीनमध्येही मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत ' अशा मागणी आठवलेंनी केली आहे. 
डेक्कन क्वीनच्या वर्धापनदिनानिमित्त या गाडीला नुकतीच 'डायनिंग कार' जोडण्यात आली.त्यामुळे अनेक प्रवाशांना पुन्हा या कारमध्ये मिळणा-या पदार्थांचा आनंद घेता येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आठवले यांनी 'डेक्कन क्वीन'मध्ये मराठी खाद्यपदार्थही उपलब्ध व्हावेत असे म्हटले आहे.
राज्यातील सर्व हॉटेलांत महाराष्ट्रीय पदार्थ मिळायलाच हवेत, या मागणीसाठी आठवले यांनी नुकताच आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर हॉटेल मालकांच्या संघटनेने आठवले यांची मागमी मान्य केली होती. त्यामुले सर्व हॉटेलांमध्ये आता कांदेपोहे, बटाटावडा, मिसळ, उसळपाव, थालीपीठ, कांदाभजी, कोथिंबीरवडी असे अनेक पदार्थ मिळणार आहेत. त्यामुळे हॉटेल मालकांप्रमाणेच रेल्वे प्रशासन आठवलेंच्या मागणीबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.