शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या चौपाटय़ा!

By admin | Updated: June 20, 2014 01:46 IST

बीच सेफ्टी साहित्य खरेदीला जुन्या दराने कंत्रटदाराने दिलेला नकार, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील समुद्रकिना:यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मनोहर कुंभेजकर - मुंबई
बीच सेफ्टी साहित्य खरेदीत पालिका प्रशासनाने गेली दोन वर्षे केलेली चालढकल आणि डॉलरच्या किमतीत या काळात 45 रुपयांहून 60 रुपये झालेली वाढ; त्यामुळे बीच सेफ्टी साहित्य खरेदीला जुन्या दराने कंत्रटदाराने दिलेला नकार, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील समुद्रकिना:यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिणामी येथील चौपाटय़ा दिवसेंदिवस जीवघेण्या बनत चालल्या आहेत.
मुंबईच्या गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा, गोराई या मुंबईतील प्रमुख चौपाटय़ांवर पालिकेचे कायमस्वरूपी 11 आणि कंत्रटी 28 जीवरक्षक, हंगामी 6 जीवरक्षक असे एकूण 45 जीवरक्षक आहेत. मात्र पालिकेकडे बेसिक लाइफ सपोर्ट, लाइफ ज्ॉकेट, ट्रॉली, ऑक्सिजन सिलिंडर, टेहळणी मनोरा आणि दुर्बीण, दोरी, रेस्क्यू टय़ूब, स्पीड बोट, स्ट्रेचर, अॅम्ब्युलन्स, जेट स्क्री, हँड सायरन ही साधने उपलब्धच नाहीत. त्यात मुंबईतील आक्सा, वर्सोवा, गोराई, जुहू, दादर, गिरगाव या मुंबईतील सहा प्रमुख चौपाटय़ांपैकी आक्सा चौपाटी जीवघेणी आहे. 1999 ते 2012 सालादरम्यान या चौपाटीवर 74 तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. शिवाय नुकतेच येथील दाणापाणी चौपाटीवर बुडून कांदिवलीतल्या मुस्तकीम शेख (17) या तरुणाचा मृत्यू झाला होता. परंतु तरीही मुंबई शहर आणि उपनगरातील समुद्रकिना:याच्या स्वछतेसाठी वर्षाला आठ कोटींचे कंत्रट देणारी महापालिका शहरातील चौपाटय़ांकडे मात्र दुर्लक्ष करत आहे.
 
चौपाटय़ांवर कायमस्वरूपी जीवरक्षक ठेवले जात नाहीत आणि जीवरक्षक साधने उपलब्ध करून देण्याबाबतही हलगर्जीपणा केला जातो, असे द सी गार्डियन लाइफ गार्डचे प्रमुख मार्गदर्शक सुनील कनोजिया यांनी सांगितले.
महापालिका धड जीवरक्षकही नेमत नाही आणि यासंदर्भातील सुविधाही पुरवत नाही, असे आक्सा बीचवर गेली 16 वर्षे आणि जुहू बीचवर त्याआधी 20 वर्षे अशी एकूण 36 वर्षे कार्यरत असणारे व मागील 1 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांनी सांगितले.
 
12 जून 2क्क्क् रोजी येथे मालाड (पूर्व) येथील आक्सा बीचवर फुटबॉल शोधण्यासाठी मानवी साखळी करून समुद्रात उतरलेल्या 12 मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.