शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

CoronaVirus News: राज्यात शाळांची घंटा वाजणार; १ जुलैपासून नवे शैक्षणिक वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 5:59 AM

ऑनलाइन शिक्षणाचीही सोय; एक दिवसाआड वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव

मुंबई : कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष महिनाभर लांबणीवर पडले असले तरी, जुलै महिन्यात शाळा-महाविद्यालयाची दारे उघडण्याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, तसेच ग्रामीण भागातील शाळा उघडण्यास हिरवा कंदिल दर्शवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षणाचाही ‘पुनश्च हरिओम’ केला आहे.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा तसेच उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी या निर्णयास मान्यता दिली. मनातील भीती कमी करण्यासाठी गटागटाने पालक सभांचे आयोजन करावे, असे निर्देशही दिले आहेत. एक दिवसाआड अथवा सम-विषम तारखेनुसार शाळा उघडण्याबाबतही विचार केला जात आहे.कोकणातील शाळांची दुरुस्तीकोकणातील वादळग्रस्त शाळांची प्राधान्याने दुरुस्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.या भागातील शाळांच्या दुरुस्तीसाठी २८ कोटींचा प्रस्ताव शिक्षण विभागाने दिला आहे. शिक्षकांची कोरोना ड्युटी रद्द करावी, शाळा निर्जंतुकीकरणाचा खर्च १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करावा, शिक्षकांना परजिल्हा प्रवासाची मुभा मिळावी,सादिल अनुदान व वेतनेतर अनुदान मिळावे अशा मागण्याही शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.रुग्ण नसलेल्या गावांतच...ज्या गावात अथवा भागात शाळा उघडण्यात येणार आहे, तेथे महिनाभरात कोरोनाचा एकही रुग्ण आढलेला नाही, याची खात्री करून घ्यावी लागेल. शाळा सुरू करण्यापूर्वी व्यवस्थापन समितीची सभा घ्यावी लागेल. शाळांमधील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय आणि निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असेल.प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल वर्गज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाहीत, तिथे प्रायोगिक तत्वावर डिजिटल क्लासरुम सुरू करण्यात येणार आहेत. तसेच दूरदर्शन आणि आकाशवाणी या माध्यमांचाही उपयोग करून घेण्यात येणार आहे.मात्र, पहिली व दुसरीच्या मुलांसाठी ऑनलाईनचा पर्याय नसेल, तर ३ री ते ५ वीच्या मुलांना दररोज १ तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.शाळा सुरू करण्याचे वेळापत्रकवर्ग ९, १० व १२ वी । जुलैपासूनवर्ग ६ वी ते ८ वी । आॅगस्टपासूनवर्ग ३ ते ५ वी । सप्टेंबरपासूनवर्ग १ ते २ री। शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनेइयत्ता ११ वी। दहावीच्या निकालानंतर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा