शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

Coronavirus : महाराष्ट्राचे 'मिशन कोरोना'; राज्यभरातील दिलासादायक पॉझिटिव्ह बातम्या एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 3:45 PM

Coronavirus : सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडूनही शासनाला सहकार्य करण्यात येत आहे.

मुंबई - कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लावली असून सर्व जिल्ह्यांमध्ये संशयितांची माहिती घेण्याबरोबर तपासणी, क्वॉरंटाईन सुरू केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडूनही शासनाला सहकार्य करण्यात येत आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. 

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यातही वाढ झाली असून, 52वरून रुग्णांची संख्या आता 63वर पोहोचली आहे. मात्र याच दरम्यान काही दिलासादायक बातम्याही समोर आल्या आहेत. राज्यभरातील अनेक लोकांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच काही रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सोशल मीडियावर कोरोनाबाबत अफवांचा पाऊस पडत असताना अचूक माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. अफवा पसरविण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. यामुळे याच प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने चॅटबोट अ‍ॅक्टिव्ह केले आहे. याद्वारे तुम्ही प्रश्न विचारून उत्तरे मिळवू शकता.

कोरोनाशी लढाः दिलासादायक पॉझिटिव्ह बातम्या

Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही; राजेश टोपेंची मोलाची सूचना

पुणेः कोरोनाबाधितांच्या एक किमी परिसरातील ४० हजार जणांचे सर्वेक्षण पूर्ण

हुश्श ..!! उपचार घेत असलेली प्राध्यापिका कोरोना मुक्त; संशयित 22 जणांचे अहवालही निगेटिव्ह

औरंगाबादकरांना मोठा दिलासा; कोरोनाबाधीत प्राध्यापिकेच्या घरातील व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह

नागपुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती सुधारतेय

अहमदनगरः कोरोनाबाधित रूग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह; बाधितांची प्रकृती उत्तम 

अकोलाः जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही, संशयिताचा अहवाल निगेटिव्ह

कोरोना नियंत्रणासाठी राज्यात युद्धपातळीवर प्रयत्न

अफवांविरोधात लढण्यासाठी केंद्राचा व्हॉट्सअप नंबर; चॅटबोट देणार उत्तर

‘ए’ रक्तगटाला कोरोनाचा धोका अधिक, ही निव्वळ अफवाच

बीडकरांना दिलासा; 'दुबई रिटर्न' महिलेचा अहवाल निगेटिव्ह

बुलडाणाः 12 विदेशी नागरिकांची प्रकृती ठणठणीत

कोल्हापूरचा संशोधक शोधतोय कोरोनावर लस

दादरमधील दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद राहणार; व्यापाऱ्यांचा स्तुत्य निर्णय

पुण्याच्या एन्ट्री पॉइंटवरचं रोखणार कोरोना !

मनाचा मोठेपणा; पुण्यात मेस बंद झाल्यानं विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य डबे घेऊन अवतरली 'अन्नपूर्णा' 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रAurangabadऔरंगाबादMumbaiमुंबईPuneपुणेnagpurनागपूरBeedबीडkolhapurकोल्हापूरAhmednagarअहमदनगर