शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 3:57 PM

मोदी म्हणाले, 'आपल्या एका मताने भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले, कलम 370 (जे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते.) हटवले. एका आदिवासी महिलेला देशाचे राष्ट्रपती बनवले आणि आपल्या एका मताने भारतातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे."

आज भारत देश इतिहासाच्या अत्यंत महत्वपूर्ण वळणावर उभा आहे. आपल्याला ठरवायचे आहे, भारतात व्होट जिहाद चालणार की राम राज्य चालणार. पाकिस्तानात दहशतवादी भारताविरोधात जिहादची धमकी देत आहेत आणि येथील काँग्रेसच्या लोकांनीही मोदी विरोधात व्होट जिहाद करा, अशी घोषणा केली आहे. अर्थात मोदी विरोधात एका विशिष्ट धर्माच्या लोकांना एजूट होऊन व्होट करा, असे सांगितले जात आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर हल्ला चढवला. ते  मध्यप्रदेशातील खरगोन येथे एका प्रचारसभेला संबोधित करत होते. 

मोदी म्हणाले, 'विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीतील सहकाऱ्यांना लोकांच्या भवितव्याची चिंता नाही, ते आपले कुटुंब वाचवण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. आपल्या राजकीय विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, आपण विरोधकांचा अजेंडा उघड करताच, विरोधकांनी आपल्या विरोधात 'अपशब्दांचा शब्दकोश' रिकामा केला. मोदी पुढे म्हणाले, 'आपल्या एका मताने भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले, कलम 370 (जे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते.) हटवले. एका आदिवासी महिलेला देशाचे राष्ट्रपती बनवले आणि आपल्या एका मताने भारतातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे."

''आपल्या मताने अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर बांधून 500 वर्षांची प्रतीक्षा संपवली. आपल्या प्रयत्नाने देश पुढे चालला आहे, असेही मोदी म्हणाले. 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी