शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदाला हवी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड - नितीन गडकरी

By admin | Updated: October 4, 2015 02:58 IST

आयुर्वेदाला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. आयुर्वेदाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याची परिणामकारकता आणखी वाढवता येऊ शकते, असे

नागपूर : आयुर्वेदाला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. आयुर्वेदाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याची परिणामकारकता आणखी वाढवता येऊ शकते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शनिवारी सकाळी महाविद्यालयाच्या सभागृहात थाटात पार पडले. या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. गडकरी म्हणाले, आपल्याकडे आयुर्वेदाचे भरपूर ज्ञान आहे. पण त्यामध्ये संशोधन झालेले नाही. आपण गुणात्मक बदल करीत नसल्याने आयुर्वेदाला मर्यादा येतात. यासाठी आपली क्षमता, काम करण्याच्या पद्धतीत गुणवत्ता वाढविण्याची गरज आहे. आयुर्वेदातून मोठा रोजगार मिळू शकतो. आयुर्वेदाकडे परकीय चलन मिळवून देणारे एक महत्त्वाचे साधन म्हणून पाहिले गेले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, माझा आयुर्वेद व होमिओपॅथीवर विश्वास आहे. या पॅथीच्या डॉक्टरांनीही आपल्या पॅथीवर विश्वास ठेवून संशोधन केल्यास मोठी उपलब्धी मिळू शकते. याचे अनेक उदाहरणं आहेत.पुरंदरे-गडकरी यांची भेट : नितीन गडकरी यांनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार केला. या वेळी सुमारे दीड तास पुरंदरे यांनी गडकरी कुटुंबीयांशी चर्चा केली. पुरंदरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास मात्र नकार दिला.