शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारही चौकशीला अनुपस्थित

By admin | Updated: September 23, 2015 01:41 IST

कोकणातील बाळगंगा प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीला माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांनीही दांडी मारली

ठाणे : कोकणातील बाळगंगा प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीला माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांनीही दांडी मारली. नियोजित गणेशोत्सव भेटींच्या कार्यक्रमाचे कारण पुढे करून मंगळवारी ते या चौकशीस अनुपस्थित राहिले. मात्र त्यांच्यावतीने तीन प्रतिनिधींनी चौकशीला हजेरी लावली. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही गणेशोत्सवानंतर तारीख द्यावी, अशी विनंती करीत सोमवारी झालेल्या चौकशीला गैरहजेरी नोंदविली.कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत बाळगंगा प्रकल्पातील निविदा प्रक्रिया व इतर अनुषंगिक कार्यवाहीतील गैरव्यवहाराबाबत ठाणे लाचलुचपत विभाग ही चौकशी करीत आहे. विशेष चौकशी पथकांमार्फत तपास चालू असून या तपासामध्ये मंंगळवारी अजित पवार यांना स्वत: अथवा त्यांच्या प्रतिनिधींना चौकशीकरिता हजर राहण्यास एसीबीने सांगितले होते. मात्र पवारांनी नियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित राहता येत नसल्याचे कळविले. मात्र त्यांचे प्रतिनिधी म्हणून सुनील मुसळे, अ‍ॅड़ कार्लोस आणि अ‍ॅड़ मालवणकर यांनी हजेरी लावल्याचे एसीबीने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)