शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अपर जिल्हाधिकारी, तहसीलदाराविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: September 3, 2015 00:50 IST

विभागीय चौकशीतून निर्दोष बाहेर काढण्याबरोबरच अमरावती विभागात बदलीची शिफारस करण्यासाठी तलाठी महिलेचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून अपर

देगलूर (जि. नांदेड) : विभागीय चौकशीतून निर्दोष बाहेर काढण्याबरोबरच अमरावती विभागात बदलीची शिफारस करण्यासाठी तलाठी महिलेचा विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व देगलूरचे तहसीलदार जीवराज डापकर यांच्याविरोधात देगलूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सध्या अमरावती महसूल विभागातील अचलपूर तहसील कार्यालयांतर्गत कार्यरत तलाठी महिलेने तक्रार दिली आहे. ३० डिसेंबर २०१४ ते ६ एप्रिल २०१५ या काळात तहसीलदार डापकर व अपर जिल्हाधिकारी स्वामी यांनी आपल्या बदलीच्या शिफारशीसाठी तसेच विभागीय चौकशीतून निर्दोष बाहेर काढतो, असे सांगत वारंवार भ्रमणध्वनीद्वारे तसेच समक्ष बोलावून सलगी करण्याचा प्रयत्न केला. शारीरिक सुखाची मागणी केली, अशा आशयाची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. आरोपाच्या पुष्ठ्यर्थ वरील दोन्ही अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून केलेल्या संभाषणाची ध्वनिफीत त्यांनी दिली आहे. अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्या पथकाने महिलेचा जबाब ऐकल्यानंतर दिवसभर चौकशी केल्यावर रात्री दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)