शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
5
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
6
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
7
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
8
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
9
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
10
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
11
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
12
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
13
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
14
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
15
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
16
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
17
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
18
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
19
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
Daily Top 2Weekly Top 5

Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 12:35 IST

अयोध्या येथे दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव येथील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन एक महिला ठार झाली आणि १५ जण जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क धरणगाव (जि. जळगाव) : अयोध्या येथे दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव येथील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन एक महिला ठार तर १५ जण जखमी झाले. ही घटना मगरगंजनजीक शनिवारी पहाटे साडेचार वाजता घडली. 

कल्याणे खुर्द ता. धरणगाव आणि कन्हेरे ता. अमळनेर येथील काही भाविक आणि महिला रेल्वेने अयोध्याकडे रवाना झाले होते.  सुलतानपूर येथे उतरून हे भाविक खाजगी वाहनाने अयोध्याकडे निघाले निघाले होते. वाटेत मगरगंजनजीक त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यात कल्पना शरद पाटील (वय ५४, रा.बिबा नगर जळगाव) ह्या  ठार झाल्या.

जखमींमध्ये संजय प्रताप पाटील, भारत दगडू पाटील, साहेबराव पाटील ,  हरसिंग पाटील,  दगडू धुडकू पाटील, सुमनबाई बुधा पाटील, सुमित्राबाई भारत पाटील, आशाबाई साहेबराव पाटील , नीताबाई महेंद्रसिंग पाटील , अर्चना सुधाकर पाटील, संगीता रवींद्र पाटील,  रंजना विजू पाटील , इंदुबाई मधुकर पाटील, योजना पदम पाटील, आशाबाई बाळू पाटील आदींचा समावेश आहे. जखमींना स्थानिक हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pilgrims' vehicle crashes en route to Ayodhya; Jalgaon woman dies.

Web Summary : A Jalgaon woman died and fifteen others were injured when a vehicle carrying pilgrims to Ayodhya crashed near Magarganj. The accident occurred early Saturday morning. The pilgrims were traveling from Sultanpur to Ayodhya by private vehicle after arriving by train.
टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव