नेतृत्व गुण अनुभवातून विकसितनेतृत्व गुण कसे विकसित होतात यावर अनेक वर्षांपासून रिसर्च केले जात आहे. नुकतेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या टीमने याविषयी केलेल्या संशोधनातून असे दिसून आले, की मानव आणि प्राण्यात नेतृत्व गुण हे अनुभवातून विकसित होतात. ...