आपला देश हळूहळू कॅशलेस इकॉनॉमीकडे वळतोय. अशातच प्लास्टिक मनी म्हणजेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सचा प्रयोग वाढत आहे. यासाठी आपणास क्रेडिट कार्ड वापरताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून काही टिप्स देत आहोत. ...
लोणीमध्ये भरपूर पोषक तत्त्व असल्याने ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. अन्य ड्राय फ्रूटच्या तुलनेने लोणीमध्ये जास्त प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह आदींचा समावेश आहे ...
आपला मोबाइल सहज रिचार्ज होऊ शकणार नाही. यासाठी सरकार एका नव्या योजनेवर काम करीत आहे. या योजननुसार सीम कार्ड रिचार्ज करणाºयाला आपली ओळख दाखवावी लागणार आहे. ...
९ फेबु्रवारी रोजी ‘चॉकलेट डे’ हेल्दी स्टाईलने साजरा करा. यामुळे आपला पार्टनर आनंदी तर होईलच शिवाय आपण त्याच्यासोबत मनमोकळ्या गप्पादेखील मारु शकणार. ...
सेक्स लाइफ उत्तम बनविण्यासाठी ज्या औषधांचा प्रयोग केला जातो त्यात बऱ्याच प्रकारच्या फळांच्या तत्त्वांचा वापर केला जातो. मग आपण औषधांऐवजी सरळ तेच फळे का खाऊ नये, ज्या फळांमुळे कामेच्छा वाढते. ...