आपणही एखाद्या मुलीवर प्रेम करीत असाल आणि तिला प्रपोज करायचं असेल आम्ही आपणास १० क्रिएटिव्ह टिप्स देत आहोत ज्या फॉलो केल्यास आपला पार्टनर नक्कीच रोमॅँटिक फिल करेल. ...
आपण आपल्या ड्रीम गर्लला प्रपोज करण्याचा मनात विचार केला असेल आणि आपणास त्यांना प्रपोज करायचा असेल तर घाई नको. त्या अगोदर काही खास तयारी सोबतच काही विशेष गोष्टींचीही तयारी असावी. ...
जगभरात ७ फे ब्रुवारीला ‘रोज डे’ साजरा केला जातो आणि याच दिवसापासून व्हॅलेंटाइन डेचा आठवडा सुरु होतो. असे तर आपण आपल्या पार्टनरला प्रत्येकवेळी ‘गुलाबपुष्प’ देऊन शुभेच्छा देतो मात्र यावेळी आपण वेगळ्या पद्धतीने ‘रोज डे’ साजरा करुया. ...
आपल्या आवडत्या व्यक्तीला खऱ्या प्रेमाची क बुली देण्याचा हा आठवडा. तर मग आज ‘रोझ डे’ साजरा करण्याचा तुमचा काय स्पेशल प्लॅन आहे? आम्ही सांगतो तुम्हाला कसा करायचा ‘रोझ डे’ साजरा. ...
व्हॅलेंटाईन्स वीक’ची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून होत असते. या दिवशी ‘रोझ डे’ असतो. त्यानंतर प्रोपोझ डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि सर्वात शेवटी व्हॅलेंटाईन्स डे असतो. ...
आपल्या आवडत्या मुलीला व्हॉट्सअॅप मेसेज किंवा एसएमएस करताना काही गोष्टींकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा तुमची ‘लव्ह लाईफ’ म्हणजेच ‘प्रेम जीवन’ धोक्यात येऊ शकते. असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून आम्ही सांगत आहोत व्हॉट्सअॅप डेटिंगचे काही नियम, जे तु ...
सेल्फीची वाढती क्रेझ पाहता त्यात नवनवीन बदल करुन सेल्फी पे्रमींना एक आनंदाची पर्वणीच दिली जाते. आतापर्यंत आपण फक्त हातानेच सेल्फी काढत होतो. मात्र आता चक्क पायानेही सेल्फी काढण्याची सुविधा एका कंपनीने देत धमाल उडवून दिली आहे. ...