CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची लागण झालेले रुग्ण या औषधांमुळे बरे होऊ शकतात. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: या संशोधनात दिसून आलं की, कोरोना व्हायरस आणि वातावरणातील तापमान यांचा काहीही संबंध नाही. ...
...
...
कोरोनाला घाबरून काहीही होणार नाही. उलट ‘फिजिकल डिस्टन्सिंग’सारखे नियम पाळले आणि आयुष मंत्रालयासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहारात बदल करून स्वत:ची काळजी घेतली तर कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवणे सहज शक्य आहे. ...
निर्जंतुकीकरणाच्या या दोन्ही पद्धती फक्त एन-९५ मास्क साठीच आहेत व कापडी, सर्जिकल व इतर मास्कसाठी नाहीत, याची नोंद घ्यावी ...
लॉकडाउनमध्ये बाहेरचे खाणे बंद झाले असले, तरी घरात गृहिणी चमचमीत पदार्थ बनवित आहेत. वडे, भजी, पिज्झा असे पदार्थ अॅसिडिटीला कारणीभूत ठरत आहेत. ...
कोणत्याही केमिक्लसयुक्त क्रिम आणि पावडरचा वापर न करता तुम्ही आपली त्वचा चांगली ठेवू शकता. ...
सतत चपाती आणि भात खाऊन वजन वाढण्याची शक्यता आहे. आहारात बदल करून तुम्ही वाढतं वजन नियंत्रणात ठेवू शकता. ...