बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:09 IST2021-01-24T04:09:31+5:302021-01-24T04:09:31+5:30

प्रारंभी छत्रपती शिवराय महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ...

Greetings to Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

प्रारंभी छत्रपती शिवराय महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ, रिपाइंचे विलास सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती, उपाध्यक्ष तानाजी माकणीकर, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, शेषराव ममाळे, शिवसेनेचे अविनाश रेशमे, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, सुदाम नारायणपुरे, माजी शहरप्रमुख हरिभाऊ सगरे, संजूबाबा कुंभार, अल्पसंख्यक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लाला पटेल, दयानंद चोपणे, सुधीर रामदासी, अनिल अग्रवाल, युवा सेनेचे दत्ता मोहोळकर, उमेश सातपुते, प्रशांत वांजरवाडे, सचिन मोघे, तुराब बागवान, अण्णासाहेब मिरगाळे, गफार लालटेकडे, राम पटसाळगे, प्रसाद मठपती, गोपाळ हिबारे, मुस्तफा शेख, वामन सूर्यवंशी, रेखा पुजारी आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Balasaheb Thackeray