काँग्रेसच्या वतीने जळकोटात डॉक्टरांचा गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:14 IST2021-07-03T04:14:12+5:302021-07-03T04:14:12+5:30

तसेच ‘डॉक्टर डे’निमित्त शहरातील डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. कोविडच्या संकटाच्या कालावधीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा दिल्याबद्दल ...

Congress honors doctors in Jalkot | काँग्रेसच्या वतीने जळकोटात डॉक्टरांचा गौरव सोहळा

काँग्रेसच्या वतीने जळकोटात डॉक्टरांचा गौरव सोहळा

तसेच ‘डॉक्टर डे’निमित्त शहरातील डॉक्टरांचा गौरव करण्यात आला.

कोविडच्या संकटाच्या कालावधीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा दिल्याबद्दल डॉ. सोमेश्वर कदम, डॉ. सोमनाथ सोनटक्के, डॉ. अविनाश गट्टेवार, डॉ. वरुण अंधुरे, डॉ. अब्दुल हक देशमुख, डॉ. सचिन सिद्धेश्वरे, डॉ. श्रीकांत सोप्पा, डॉ. अजय सोनटक्के, डॉ. नयुम कासार, डॉ. आसाब पटेल यांचा तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या वेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, जि.प. सदस्य बाबूराव जाधव, संग्राम नामवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, प्रदीप राठोड, माजिद अन्सारी, अनिल सोनकांबळे, विठ्ठल खंकरे, मधुकर हलकरे, पहिम बागवान, मैनोद्दीन बागवान, जाफर पटेल, नागेश पवार, प्रकाश फाजगे, मुस्सा सय्यद, आयुब शेख, मधुकर वाघमारे आदी उपस्थित होते.

Web Title: Congress honors doctors in Jalkot