शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

चापोली येथे महारक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST

शिबिराचे उद‌्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ. नारायण चाटे यांच्या हस्ते करण्यात झाले. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर ...

शिबिराचे उद‌्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉ. नारायण चाटे यांच्या हस्ते करण्यात झाले. लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलअंतर्गत १६ ते २१ मार्च या कालावधीत ‘संकल्प २१०० महादाता महाअभियान’ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यानुसार चापोली येथे शुक्रवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी भेट दिली. शिबिराच्या यशस्वितेसाठी चाकूर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र चाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. पुंडलिक चाटे, सिराज पाटील, प्रा. फुलचंद चाटे, सुभाष शंकरे, अलिमियां देशमुख, सरोवर शैख, बाबूराव तरगुडे, बाळू शिंदे, बळिराम मद्रेवार, आसद देशमुख, शैख युसूफ, सलीम तांबोळी, पप्पूभाई शेख, गंगाधर केराळे, युसूफ शेख, पंचशीला भोसले, बालाजी कांबळे, नीलेश देशमुख, अनिल शेळके, रिजवान देशमुख, दत्ता बैकरे, संतोष गडदे यांनी पुढाकार घेतला.