शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मुरूड ग्रामीण रुग्णालयाला मिळाली रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:21 IST

यावेळी आ. धीरज देशमुख, आ. विक्रम काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप नाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, ...

यावेळी आ. धीरज देशमुख, आ. विक्रम काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप नाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, प्रा. अंकुश नाडे, सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, लक्ष्मीकांत तवले, बालाजी कदम, संजय भोरकर, अमर जयदेव मोरे, मदन काळे, डॉ. दिनेश नवगिरे आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी आ. धीरज देशमुख, आ. विक्रम काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप नाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, प्रा. अंकुश नाडे, सरपंच अभयसिंह नाडे, उपसरपंच आकाश कणसे, लक्ष्मीकांत तवले, बालाजी कदम, संजय भोरकर, अमर जयदेव मोरे, मदन काळे, डॉ. दिनेश नवगिरे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.

काही महिन्यांपूर्वी आ. सतीश चव्हाण यांनी मुरूड येथे भेट दिली असता मुरूड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असून, याठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुरूड ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली होती. आ. चव्हाण यांनी लागलीच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. त्यानुसार आ. सतीश चव्हाण यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता केली. पंचक्रोशीतील जवळपास ८० ते ९० गावातील रुग्ण मुरूड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्यामुळे याठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर व्हावे, यासाठी आ. धीरज देशमुख, आ. विक्रम काळे यांच्यासह आपण शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आ. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.