शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या व्यवसायिकांची नोंदणी करून पर्यायी जागा द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:20 IST

येथील तहसील कार्यालय, नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहरात अतिक्रमण हटावच्या नावावर बसस्थानकाच्या ...

येथील तहसील कार्यालय, नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहरात अतिक्रमण हटावच्या नावावर बसस्थानकाच्या पूर्व दिशेला असलेल्या छोट्या व्यावसायिकांना उठविण्याची प्रक्रिया केली जात आहे. मात्र बसस्थानकाच्या पश्चिमेकडे प्रस्थापित बडे व्यावसायिक आपल्या दुकानासमोर अनधिकृतपणे साहित्य ठेवून तसेच भाडेकरू, पोटभाडेकरू ठेवून अतिक्रमण केले आहेत. मात्र, त्यांच्यावर कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

मागणीचे निवेदन श्रमिक हक्क अभियानचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे. निवेदनावर पांडुरंग कदम, दशरथ कांबळे, राजकुमार गायकवाड, गोपाळ निरोडे, बालाजी निरोडे, नरसिंग लातुरे, शेख आलिम, अखिल मलेवाले, अलीम मलेवाले, दत्ता तपसाळे, अजित डोणगावे, शिवाजी तपासे, दिनकर गिरबोने, सय्यद जब्बार, इस्माईल जानापुरे, इब्राहिम बागवान, प्रकाश सूर्यवंशी, नाथराम जाट, प्रभाकर वाघमारे, शेख फिरोज, ईश्वर पाटील, रुक्‍मिणबाई थोरे, युनूस मनियार, वहीद काजी, शेख अकबर, प्रथमेश म्हेत्रे आदींच्या सह्या आहेत.