ब्रााणगाव : परिसरात शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने व लागवड केलेली पिके येतील की नाही असा प्रश्न निर्माण झाल्याने बहुतेक शेतकर्यांनी कांदा लागवडीसाठी दुसर्या जिल्ात धाव घेतली आहे. लखमापूर येथे कांदा रोप मोठ्या प्रमाणात तयार होते. मात्र या ...
नागपूर : कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. भाई बर्धन यांच्या निधनाने देशाने कामगारांसाठी आयुष्यभर लढणारा एक आदर्श नेता गमावला आहे. त्यांनी तत्त्वाशी कधी तडजोड केली नाही. बर्धन हे राजकारणापलिकडील प्रामाणिक व आदर्शवादी नेते होते. त्यांची उणीव देशाला ...
शंभूलिंग अकतनाळ - चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरणार्या कुरनूर धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याने शेतकर्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आह़े हिरवी असणारी पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत जळून जात आहेत़ उसाचा तर पालापाचोळा झाला आह़े शिव ...
कुसळंब : जनावरांना पिण्याच्या पाण्यात कोणीतरी अज्ञात इसमाने विषारी औषध टाकल्याने पंधरा जनावरे दगावली़ यात दोन जनावरे जखमी झाली असून, साधारणत: चार लाख पन्नास हजारांचे नुकसान झाल्याची घटना शनिवार 2 जानेवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास धोत्रे (ता़ बार्शी ...
इंदापूर : भक्ष्याच्या शोधार्थ गणेशनगर येथील मनुष्यवस्तीत शिरल्यानंतर कोंबड्यांच्या खुराड्यात फसलेल्या धामण जातीच्या सापाला सर्पमित्राने पकडले. त्यानंतर हा साप निसर्गातच्या सानिध्यात सर्पमित्र अजय बनसुडे याने सोडून दिला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार् ...